Welcome to Avishkar Foundation
या पृथ्वीतलावर आपला जन्म झाला ते आपण कोणाचे काही तरी देणं लागतो म्हणून… समाजसेवेची आवड, इतरांना गरजेपुरती का असेना मदत करता येईल. चांगल्या आणि गुणी माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकता येईल. जास्त नाही पण मनाला आनंद होईल इतके तरी इतरांचे आश्रू पुसता येईल याच भावनेने आणि उद्देशाने आविष्कार फौंडेशन, इंडिया या संस्थेची स्थापना कोल्हापूरात १ जून २००७ रोजी केली.
संस्था कार्याची महत्वाची उदिष्ठे
०१. समाजातील गोर-गरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात देणे
०२. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असतेत्या मुलांना मदतीचा हात देणे
०३. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करणे
०४. शाळांना वस्तू खद्ध स्वरूपात मदत करणे
०५. विधवा महिलांना शिलाई मशिन देऊन त्यांच्या पायावर उभे करणे
०६. सर्पमित्रांना मदत करणे (विमा स्टीक देऊन)
०७. रूग्णवाहीका ड्रायव्हर यांच्या मुलाना शिक्षणासाठी मदत करणे
०८. उमातांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे
०९. महिला व तरूणाचे ग्रुप करून त्यांना आर्थिक अवेअरनेस निर्माण करणे
१०. वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन लोकांना मदतीचा हात देणे
११. वृध्दाश्रम यांना आहा धान्य स्वरूपात मदत करणे
१२. अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक मटार भोजन यासाठी सहकार्य करणे
१३. अनाथ आश्रमातील मुलांना भाडी सेट देणे (ताट, वाटी तांब्या, चमचा)
१४ पूरग्रस्त भागातील लोकाना संसार उपयोगी साहित्य प्रदान करणे
१५. हव्लान् प्रयोगासाठी उपकरणे प्रदान करणे
१६. मरणासत्र अवस्थेत असतेत्या स्मशानभूमी सुमोभिकरण करने
१७. वृक्ष लागवड वृक्षतोषन व संवर्धन करणे
१८. विविध दक्षेशत उत्तेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा
राजेए राष्ट्रीय आतसावरकर
१९. परदेशात पुरस्काराचे कार्यक्रम करणे
२०. जमीन, आकारात विकारचे पुरस्कार सोहाळे करणे
२१. परदेशतिर सेवासमेटी महको
२२. निरारा इमलेरयामा कोसिलिग करणे
२३. वेगवेगळ्या मित्रांचे वृत्रमा ठिकाणी दिवस करणे
Case Study
Our work
पत्रकार म्हणून काम करताना अनेक घटकांपर्यंत पोहचलो होतो. त्यांची गरज लक्षात येत होती. पण आर्थिक मर्यादा असल्यामुळे आपण जास्त मदत लोकांना करू शकत नाही याचा अंदाज आला. त्यामुळे जितके आर्थिक साधन असेल तेवढंच काम करायचे. उगीच कोणी सांगयत म्हणून काहीही काम करायचे नाही अशी खूनगाठ बांधली आणि कामाला लागलो. सुरूवातीच्या काळात खिसा नेहमी रिकामा असायचा. जे होते ते संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खर्च केले. जिल्हा परिषदेच्या छोट्या शाळेतील गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करायची. विधवा स्त्रीयांना स्वतःच्या पायावर उभं रहावं यासाठी मधूनच एखादे शिलाई मशिन द्यायचे. त्याचे फोटो व्हायरल करायचे. त्यामुळे गरजूंची संख्या वाढत गेली.
Testimonial
Shrimati Pratibhatai Patil
Former President of India
Adv. Ujjwal Nikam
Member of Parliament, Rajya Sabha Lawyer
Shree. Kumar Ketkar
Former President of India
Counter
Our Team
Mr.Sanjay Pawar
Founder Priesdent
Mrs.Pratima Pawar
secretary
Mr.Sadatkhan Pathan
Vice president
Mrs.Chayya Doiphode
Director
Mr.Bharat Savvashe
Treasurer
Mr.Madanrao Yadav
Director
Mr.Sachin Kamat
Director
Mr.Pawan Kumar pawar
Event Chief
Portfolio
भविष्यातील प्रकल्प शिक्षण, समाजसेवा याबरोबर संस्था भविष्यात ‘ आविष्कार वृध्द सेवा आश्रम’ निर्माण करून निराधार वृध्दांना प्रेमाने संभाळ करण्याचे ठिकाण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. एखाद्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत आनंद ठेवता येते का हे पाहणे खुपच गरजेचे आहे. यासाठी वृध्द सेवा आश्रमाची निर्मिती भविष्यात करणेचा मानस आहेशेवटच्या श्वासापर्यंत आनंद ठेवता येते का हे पाहणे खुपच गरजेचे आहे. यासाठी वृध्द सेवा आश्रमाची निर्मिती भविष्यात करणेचा मानस आहे.
कौतुकाची आणि गुणी माणासांची ही माळ अशीच बांधली जाईल. ती माळ मजबूत होईल या दृष्टीने संस्था व त्यातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक कार्यरत राहतील एवढीच अपेक्षा..!
श्री. संजय पवार (पत्रकार) संस्थापक अध्यक्ष, कोल्हापूर
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read moreHead Office
ऑफीस नं 7, एम्पायर टाॅवर, पहीला मजला, टायटन शो रुम समोर, दसरा चौक, कोल्हापुर








